MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Tuesday, July 1, 2025

सीमा सुरक्षा दलाने (BSF) बंपर भरती जाहीर, 12वी पास उमेदवारांना संधी!

सीमा सुरक्षा दलाने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार  या भरतीसाठी पुरुष उमेदवार तसेच महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023पर्यंत आहे. या भरतीत एकूण 247 जागांसाठी भरती होणार आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – २१७ पदे
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – ३० पदे

शैक्षणिक पात्रता काय?
उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात 12वी परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय बारावीनंतरचे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात.

अर्जाची फी :
सामान्य श्रेणीतील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात – रु. 100
OBC/EWS/SC आणि ST श्रेणीतील उमेदवारांसाठी – कोणतेही शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

वयोमर्यादा :  १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2023

जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online  

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img