---Advertisement---

महाराष्ट्र वन विभागात या पदांसाठी मोठी भरती ; पदवी उत्तीर्ण अर्ज करू शकतो

July 18, 2025 8:02 PM
---Advertisement---

महाराष्ट्र वन विभागात काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. वन विभागात सरकारी नोकरी

एकूण पद संख्या – 127 पदे
भरले जाणारे पद – लेखापाल (गट क)

पात्रता –

उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

अर्ज फी :
अमागास प्रवर्ग – रु. 1000/-
मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 900/-
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
वेतन –लेखापाल रु. 29,000 – 92,300/- दरमहा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल.
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

वन विभागात सरकारी नोकरी

जाहिरात पहा – PDF 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment