---Advertisement---

वनविभाग भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित

July 19, 2025 11:23 AM
---Advertisement---

वनविभाग भरती संदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित झाले आहे. या मध्ये विविध रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. या बद्दल पूर्ण माहितीसाठी दिलेले परिपत्रक बघावे. वनविभागात नवी GR: विविध पदांसाठी मोठी भरती उद्या सुरू

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रिक्त पदाचे नाव : वनरक्षक (Forest Guard)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वनरक्षक (Forest Guard) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

पगार

वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच

एकूण जागा – 9640

वनरक्षक पदासाठी आवश्यक कागदपत्रे

  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment