RBI Bharti 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत विविध पदांच्या भरतीसाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. यासाठी पात्रताधक उमेदवारांना येथे ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनाक ३१/०७/२०२५ हि आहे.
एकूण रिक्त जागा/ पदे : 28
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
पद क्र. 1 पदाचे नाव लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ पद संख्या 05 पद क्र. 2 पदाचे नाव मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ पद संख्या 06 पद क्र. 3 पदाचे नाव मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’ पद संख्या 04 |
पद क्र. 4 पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ पद संख्या 03 पद क्र. 5 पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’ पद संख्या 10 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह विधी पदवी (S.C/S.T: 45% गुण) (ii) 02 वर्षेपर्यन्त अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (S.C/S.T: 55% गुण) (ii) 03 वर्षेपर्यन्त अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (S.C/S..T: 55% गुण) (ii) 03 वर्षेपर्यन्त अनुभव
पद क्र.4: हिंदी /इंग्रजी पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: उमेदवार हा नियमित सैन्य/नौदल/वायुसेनेमध्ये किमान दहा वर्षे कमिशन्ड सेवेचा अनुभव असलेला अधिकारी असावा आणि त्याच्याकडे वैध माजी सैनिक ओळखपत्र असावे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01JULY 2025 रोजी किमान 21 ते कमाल 40 वर्षेपर्यन्त
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/E.W.S: RS.850/- (एससी / एसटी / पीएच:100/-)
किती पगार मिळेल?
ग्रेड ‘अ’ ऑफिसर साठी निवडलेल्या उमेदवारांना 62500 – 3600 (4) – 76900 – 4050 (7) – 105250 – EB – 4050 (4) – 121450 – 4650 (1) – 126100 (17 years) इतका पगार मिळेल
ग्रेड ‘ब’ ऑफिसर साठी निवडलेल्या उमेदवारांना ₹78450 – 4050 (9) – 114900 – EB – 4050 (2) – 123000 – 4650 (4) – 141600 (16 years) इतका पगार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (MUMBAI)
अर्ज पद्धती : ऑनलाइन (ONLINE)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ July २०२५
RBI Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | https://www.rbi.org.in/ |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |