बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या नोकरी शोधणाऱ्यांसाठी बँकेने आपले दरवाजे उघडले आहेत. बँक ऑफ बडोदाने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2023 पर्यंत आहे. nmk mazi nokari.com
Total : 220 जागा
भरली जाणारे पदे :
झोनल सेल्स मॅनेजर – प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहाय्यक उपाध्यक्ष – वरिष्ठ व्यवस्थापक- व्यवस्थापक –
शुल्क : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
पगार : नियमानुसार
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.सोबत अनुभव असला पाहिजे.
वयोमर्यादा
बँक ऑफ बडोदाने जाहीर केलेल्या भरतीसाठी 22 ते 48 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार वय शिथिलता लागू होईल.
nmk mazi nokari.com