यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयुध आणि आयुध उपकरणे बनवण्याचे कारखाने येथे “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण 5395 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 14 एप्रिल 2023 (11:59 PM) आहे.
पदसंख्या – 5395 जागा
पदाचे नाव –
आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / ITI Apprentice 3508
नॉन आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Non-ITI Apprentice 1887
शैक्षणिक पात्रता:
ITI अप्रेंटिस: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)
नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023 14 एप्रिल 2023 (11:59 PM)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
Online अर्ज: Apply Online