पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये विविध पदांची बंपर भरती निघाली असून यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. 15 मे 2023 ते 17 मे 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3.00 या वेळेत, मुलाखती घेतल्या जातील.
एकूण 210 जागा
पदाचे नाव – कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार,, बालरोग विभाग (कन्सल्टंट) ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, बालरोग विभाग (हाऊसमन), मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट), मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार, रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार. आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, नेत्रतज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, कान, नाक, घसा (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार
शैक्षणिक पात्रता – वरील पदांसाठी आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भारती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
वयोमर्यादा – ज्या उमेदवारांचे वय 58 वर्ष पेक्षा कमी असेल ते उमेदवार येथे अर्ज करू शकतात.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं
-वरील पदांवर मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
-उमेदवारांनी दिलेल्या तारखेला वेळेत वरील पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीसाठी आवशक कागदपत्रांसह हजर राहावे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.
आवश्यक कागदपत्रे
शैक्षणीक अर्हता
जातीचे प्रमाणपत्र
जात वैद्यता प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC) अथवा केद्रीय वैद्यक परिषद
(NMC) चे नोंदणी प्रमाणपत्र तसेच कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा. प्रमाणपत्रे, फोटो
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
मुलाखत दिनांक – दिनांक 15 मे 2023 ते 17 मे 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3.00 या वेळेत, मुलाखती घेतल्या जातील.
मुलाखत पत्ता – दिलेल्या तारखेला वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८. या पत्त्यावर वेळेत हजर राहायचे आहे.
जाहिरात पहा : PDF