मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. त्यानुसार उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर 07 मे 2023 पर्यंत अर्ज पाठवावा.
भरले जाणारे पद : सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
खाजगी शाखा एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता असणं आवश्यक आहे. (अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल).
इंग्रजी आणि हिंदी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
वयाची अट: 07 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा