महिला व बालविकास विभागात सफाईसह विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 09 मे 2023 आहे.
रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे :
1) शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक / Physical Education and Yoga Teachers 04
2) मदतनीस तथा पहारेकरी / Helpers and Watchmen 02
3) स्वच्छता कर्मचारी / Cleaning Workers 04
4) समुपदेशक / Counsellors 01
5) स्वयंपाकी / Cooks 02
6) काळजी वाहक / Care Taker 01
आवश्यक पात्रता : 10वी, 12वी (आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)
मासिक वेतन : 23,170 रूपये पर्यंत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष या दरम्यान वयोमर्यादा असायला हवी.
नोकरी ठिकाण : नाशिक, मालेगांव व मनमाड.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 मे 2023
अर्ज घेऊन जाण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ४२२०११.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा