महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत विविध पदांवर भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागिवले जात आहे. यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल. nmk maharashtra
एकूण 50 जागा
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
या भरती अंतर्गत वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) पदाच्या एकूण 50 जागांवर भरती केली जाणार आहे.
आवश्यक पात्रता :
यासाठी आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण (तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
शुल्क :
यासाठी कोणतीही परीक्षा फी आकारली जाणार नाही.
पगार
या भारतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 7,700 ते 8,050/- रुपये इतका पगार दिला जाईल.
नोकरी ठिकाण
ही भरती सोलापूर (महाराष्ट्र) येथे होत आहे.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी nmk maharashtra
पद क्र. 1 : https://bit.ly/3NoPmCf
पद क्र. 2 : https://bit.ly/3oI9yoi