---Advertisement---

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे भरती ; दरमहा 35,000 रुपये पगार मिळेल

July 7, 2025 6:18 PM
nmk 2023
---Advertisement---

nmk 2023  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 मे 2023 असणार आहे.

पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35,000/- रुपये + 18% HRA मिळेल

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी-दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 09 मे 2023

nmk 2023

जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment