---Advertisement---

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नाशिक येथे नोकरीची संधी

July 18, 2025 10:04 PM
nmk 2023
---Advertisement---

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत भरती होणार असून त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2023 आहे. MUHS नोकरीची संधी नाशिक

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पदसंख्या – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 500/-
राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी – रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती

MUHS नोकरीची संधी नाशिक

जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment