मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. तसेच यासाठी होणाऱ्या मुलाखतीची तारीख 24 मे 2023 आहे.
या पदासाठी होणार भरती?
“विशेषज्ञ/GDMO (MBBS)”
शैक्षणिक पात्रता:
Degree in Medicine i.e., MBBS India, (recognized by the Medical Council of included in the first or third schedule second schedule or part eleven, of the (other than the Licentiate qualifications Medical Council Act, to the Indian 1956).
नोकरी ठिकाण
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तर यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 हा आहे. मुलाखतीची तारीख – 24 मे 2023 ही आहे.
तसेच या भरती संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://cr.indianrailways.gov.in ला द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
जाहिरात पहा : PDF