भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये 152 पदांची भरती

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 मार्च 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती
1) हाय परफॉरमंस कोच / High-Performance Coach 25
2) चीफ कोच / Chief Coach 49
3) सिनियर कोच / Senior Coach 34
4) कोच / Coach 44

शैक्षणिक पात्रता: (i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा  ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त   (ii) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव

वयाची अट : 03 मार्च 2023 रोजी 45 ते 60 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *