भारतातील पहिल्या महिला | India First Lady
✔️भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील
✔️भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान मंत्री – इंदिरा गांधी
✔️भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती – मीरा कुमार
✔️राज्यसभेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा – वायलेट अल्वा
✔️पहिल्या महिला खासदार – राधाबाई सुबारायन
✔️पहिल्या महिला राज्यपाल – सरोजिनी नायडू
✔️पहिल्या महिला मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी (उ. प्र. )
✔️यूपीएससीच्या पहिल्या महिला अध्यक्ष – रोज मिलियन बैथ्यू
✔️पहिल्या महिला शासक – रजिया सुलतान
✔️पहिल्या महिला आयएएस – अन्ना जॉर्ज
✔️पहिल्या महिला केंद्रीय मंत्री – राजकुमारी अमृता कौर
✔️पहिल्या महिला काँग्रेस अध्यक्ष – डॉ. अॅनी बेझंट
✔️सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश – मीरा साहिब फातिमा बीबी
✔️उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश – लीला सेठ (हिमाचल प्रदेश)
✔️देशातील पहिल्या महिला सत्र न्यायाधीश – अन्ना चांडी (केरळ)
✔️अशोक चक्र प्राप्त पहिल्या महिला – नीरजा भनोत
✔️संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या महिला राजदूत – विजयालक्ष्मी पंडीत
✔️इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला – आरती साहा
✔️नोबेल प्राप्त पहिल्या भारतीय महिला – मदर तेरेसा
✔️एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला – बच्छेद्री पाल
✔️’मिस वर्ल्ड’ बनलेली पहिली महिला – रीटा फारिया
✔️’मिस युनिव्हर्स’ बनणारी पहिली भारतीय महिला – सुष्मिता सेन
✔️भारतरत्न प्राप्त पहिली महिला – इंदिरा गांधी
✔️ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिली महिला – आशापूर्णा देवी
✔️अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिली महिला एन. लम्सडेन (हॉकी १९६१)
✔️ऑलिंपिक प्राप्त पहिली महिला – कर्णम मल्लेश्वरी (कांस्य पदक)
✔️अर्जुन आणि राजीव गांधी खेलरत्न प्राप्त पहिली महिला – कुंजराणी (ग्रँड ओल्ड लेडी)
✔️ पहिली महिला मेयर (महापौर) – जारा चेरियन (चेन्नई)
- चालू घडामोडी – 28 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 27 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 26 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 25 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 24 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 23 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 22 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 22 सप्टेंबर 2022 Click Here