महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र अंतर्गत भरती होणार असून यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेवारांनी 17 फेब्रुवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीत नोकरी
एकूण पदसंख्या – 34 जागा
पदाचे नाव – कनिष्ठ सुरक्षा अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: ₹500+GST [राखीव प्रवर्ग: ₹300+GST]
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online