NHPC Latest Recruitment

तरुणांनसाठी सुसंधी! NHPC मध्ये विविध पदांच्या 361 जागांसाठी भरती

NHPC Recruitment 2025 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. (NHPC) यामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. त्यानुसार पात्राताधारक उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनाक ही 11/08/2025 (संद्याकाळी05:00 PM) पर्यंत आहे. NHPC Latest Recruitment
एकूण रिक्त जागा/पदे : 361

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र. 1

पदाचे नाव पदवीधर अप्रेंटिस

पद संख्या 148

पद क्र. 2

पदाचे नाव डिप्लोमा अप्रेंटिस

पद संख्या 82

पद क्र. 3

पदाचे नाव ITI अप्रेंटिस

पद संख्या 131

 

 

 

 

 

 

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.E.; B.Tech.;  B.Sc.Engg.(Civil; Electrical; Mechanical; E&C; Computer; Science Engg.;  Information Technology.) M.B.A ; B.Com; BSW; LLB; MA (Hindi;English) ;B.Sc (Nursing);  B.P.T
पद क्र.2: डिप्लोमा (Civil; Electrical; Mechanical; E&C;  Nursing; Medical Laboratory Technology; Pharmacy; Hospitality; Hotel Management; Fire Safety & Hazard Management)
पद क्र.3: ITI (Electrician; Plumber; Surveyor;  Fitter;  Machinist; Welder;  Carpenter;  Computer Operator; Draughtsman-Civil; Draughtsman-Mechanical; Stenographer & Secretarial Assistant-Hindi; Health & Sanitary)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे
परीक्षा फी : फी नाही (Free)
पगार : 12,000/- पासून ते 15,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All india)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11/08/2025 (संध्याकाळी05:00 PM)

NHPC Latest Recruitment

अधिकृत संकेतस्थळ
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पदवीधर/डिप्लोमा: Apply Online
ITI: Apply Online

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top