भारतीय तटरक्षक दलातील एकूण 275 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. इच्छुक उमेदवार 6 फेब्रुवारीपासून अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023 19 फेब्रुवारी 2023 (11:50 PM) पर्यंत आहे.
या पदांसाठी होणार भरती?
1) नाविक (जनरल ड्युटी-GD) 225
2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 30
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा- अर्ज भरणार असलेल्या सर्व उमेदवारांसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २२ वर्षे असणे अनिवार्य आहे.
अर्ज फी- सर्वसाधारण, EWS आणि OBC उमेदवारांनी अर्ज फी म्हणून रु.300 जमा करणे आवश्यक आहे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया एकूण 4 टप्प्यात असेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा मार्च २०२३ अखेर पूर्ण होईल. आणि दुसरा टप्पा मे 2023 मध्ये आयोजित केला जाईल. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल.
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online