खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी 06 मार्च 2023 (05:30 PM) पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
एकूण : 97 जागा
या पदांसाठी होणार भरती :
1) रजिस्ट्रार 01
2) बालरोगतज्ञ 01
3) सहायक वैद्यकीय अधिकारी 03
4) फार्मासिस्ट 01
5) फिजिओथेरपिस्ट 01
6) एक्स-रे तंत्रज्ञ 02
7) स्टेनोग्राफर 01
8) माळी 06
9) ड्रेसर 01
10) वार्ड आया 06
11) वार्ड बॉय 04
12) पाउंडकीपर 01
13) मजदूर 06
14) वॉचमन 11
15) शिपाई 03
16) फायरमन 04
17) कारपेंटर 01
18) मेसन 01
19) वायरमन 03
20) स्वच्छता निरीक्षक 03
21) सफाई कामगार (स्वीपर) 37
आवश्यक पात्रता : ७वी, १०वी, १२वी, ITI MBBS (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)