हमिदवाडा (ता. कागल) येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगूड संचालित अ दर्जा प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदाशिवनगर (Jobs In Kolhapur) येथे बुधवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता शिकाऊ उमेदवारीकरिता भरती मेळावा आहे. टाटा मोटर्स लि. पुणे कंपनीत शिकाऊ उमेदवारांची फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, शीटमेटल, मशीनिस्ट, आॅटो मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ग्रायंडर, ॲण्ड डायमेकर इ. तेरा व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवारांची ५०० पदे भरली जाणार आहेत.
पद संख्या –५००+ जागा
मेळाव्याचे नाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदाशिवनगर
पदाचे नाव – ITI ऑपरेटर- टाटा मोटर्स अंतर्गत जागा
शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
भरती – खाजगी नियोक्ता
जिल्हा – औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदाशिवनगर, हमिदवाडा (ता. कागल)
नोकरी ठिकाण – कोल्हापूर (Kolhapur)
रोजगार मेळाव्याची तारीख – 18 जानेवारी 2023 – 10.00 AM
जाहिरात पहा : PDF