---Advertisement---

कोल्हापूर नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये मोठी भरती सुरु

July 19, 2025 9:50 AM
---Advertisement---

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत “क्लार्क” पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी भरती!

पद संख्या – 40 जागा
पदाचे नाव – क्लार्क
पात्रता – वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम. बी. ए. या शाखेत कमीत कमी ५५% गुणासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक.
प्राधान्य – JAIIB / GDC&A / सहकार विषयक पदवी असल्यास तसेच इतर बँकेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा – 25 वर्षे

परीक्षा शुल्क – रु. 1000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – kopbankassorecruitpm@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2023

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी भरती!

अधिकृत वेबसाईट : kopbankasso.com
जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment