एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. मुलाखत दिनांक 07, 08, 09, 10, 11, 12 व 13 फेब्रुवारी 2023 आहे.
या पदांसाठी होणार भरती?
1) ग्राहक सेवा कार्यकारी – 11
2) कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – 25
3) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 07
4) हँडीवूमन – 45
5)) हँडीमन- 36
6) हँडीवूमन (क्लीनर्स) – 20
7) कर्तव्य अधिकारी – 06
8) कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक – 04
9) कनिष्ठ अधिकारी-प्रवासी – 12
आवश्यक पात्रता : दहावी, बारावी, पदवी, पदवीधर (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयाची अट : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 28 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 500/- रुपये [SC/ST/ExSM – शुल्क नाही]
वेतन (Pay Scale) : 17,520/- रुपये ते 35,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदाबाद
मुलाखतीचे ठिकाण : Hotel Pristine Residency. Airport Road, Next to S.V.P. International, Sardarnagar, Hansol, Ahmedabad, Gujarat-382475.
जाहिरात पहा : PDF