इंडियन ऑइल मध्ये विविध पदांवर भरती

इंडियन ऑइल मध्ये IOCL मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 मे 2023 पर्यंत असणार आहे.

एकूण जागा : 65

या पदांसाठी होणार भरती?

1 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) 54
2 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) 07
3 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) 04

आवश्यक पात्रता :
पद क्र.1: (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर) किंवा B.Sc (गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)+बॉयलर प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

अर्ज कसा करायचा

सर्व प्रथम IOCL च्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच iocl.com वर जा.
यानंतर येथील करिअर विभागात जा.
त्यानंतर ‘ नवीनतम जॉब ओपनिंगसाठी येथे क्लिक करा’ वर क्लिक करा.
आता ‘गुजरात रिफायनरी आणि हल्दिया रिफायनरी इन IOCL’ या अंतर्गत ‘रिक्वायर्मेंट ऑफ नॉन-एक्झिक्युटिव्ह पर्सोनेल 2023’ या अंतर्गत Apply Online पर्यायावर क्लिक करा.
तुम्ही अर्ज करू इच्छित असलेली रिक्त जागा निवडा आणि पुढे जा बटणावर क्लिक करा.
IOCL भर्ती अर्ज 2023 भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आता भरलेला IOCL भर्ती अर्ज 2023 सबमिट करा.
त्यानंतर अर्ज फी पेमेंट लिंकवर क्लिक करा आणि रक्कम भरा.
आता IOCL भर्ती अर्जाची प्रिंटआउट घ्या.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles