nmk jobs सीमा सुरक्षा दलाने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार या भरतीसाठी पुरुष उमेदवार तसेच महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023पर्यंत आहे. या भरतीत एकूण 247 जागांसाठी भरती होणार आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – २१७ पदे
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – ३० पदे
शैक्षणिक पात्रता काय?
उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात 12वी परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय बारावीनंतरचे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात.
nmk jobs
अर्जाची फी :
सामान्य श्रेणीतील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात – रु. 100
OBC/EWS/SC आणि ST श्रेणीतील उमेदवारांसाठी – कोणतेही शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
वयोमर्यादा : १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2023
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online