सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात’ लिपिक’ पदाची भरती

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात’ लिपिक’ पदाची भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

एकूण रिक्त पदे : 07 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (LDC)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 07 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज शुल्क : 600/- [SC/ST/ExSM/PWD/Trans: ₹300/- ]

जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles