MPSC TEST
Tuesday, July 29, 2025
  • Login
  • Home
  • Current Affairs
  • Practice Questions
  • Recruitment’s
  • MPSC Material
  • Talathi Bharti 2025
  • पोलीस भरती परीक्षा
Subscribe
MPSC TEST
  • Home
  • Current Affairs
  • Practice Questions
  • Recruitment’s
  • MPSC Material
  • Talathi Bharti 2025
  • पोलीस भरती परीक्षा
No Result
View All Result
MPSC TEST
No Result
View All Result
Home Recruitment's

महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी गुडन्यूज.. ‘या’ विभागांमध्ये होणार मेगाभरती

Vidhita Jadhav by Vidhita Jadhav
23/07/2025
in Recruitment's
Reading Time: 1 min read
महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी गुडन्यूज.. ‘या’ विभागांमध्ये होणार मेगाभरती
152
SHARES
1.9k
VIEWS
FacebookWhatsAppTelegram

सरकारी नोकरीची संधी महाराष्ट्र तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीनंतर तलाठी भरतीचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र बँकेतही भरती होणार असून राज्याच्या वन विभागातही शेकडो नोकऱ्या आहेत.  तुम्हालाही सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी चुकवू नका. एका क्लिकवर तुम्हाला राज्यभरातील संपूर्ण मेगाभरतीबद्दल माहिती मिळणार आहे. या भरतीविषयी सविस्तरपणे जाणून घेवूया…

महाराष्ट्र तलाठी भरती
महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठीपदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो (State Government Megabharti) जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र वन विभाग भरती
महाराष्ट्र वन विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वनरक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र (State Government Megabharti) उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

MPSC अंतर्गत 1037 जागांवर भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक, गट-क, लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क, लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे.

  • सरकारी नोकरीची संधी महाराष्ट्र

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://mpsconline.gov.in/candidate 

Vidhita Jadhav

Vidhita Jadhav

Related Posts

RRB Technician Recruitment
Recruitment's

(RRB) रेल्वेमध्ये 6238 पदांसाठी भरती सुरु; सरकारी नोकरी मिळविण्यासाठीची सुवर्णसंधी!

by MPSC Admin
29/07/2025
BMC Recruitment 
Recruitment's

बृहन्मुंबई (BMC) महानगरपालिकेअंतर्गत नोकरीसाठी उत्तम सुसंधी !

by MPSC Admin
29/07/2025
BSF Sports Quota Bharti
Recruitment's

सीमा सुरक्षा दलात दहावी उत्तीर्णांना गोल्डेन चान्स ! 241 पदभरती

by MPSC Admin
26/07/2025
IB Recruitment 2025
Recruitment's

केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी उत्तीर्णांना 4987 जागांसाठी मेगाभरती! दरमहा वेतन 69,100

by MPSC Admin
25/07/2025
BSF Constable Tradesmen Recruitment
Recruitment's

BSF मध्ये कॉन्स्टेबल (Tradesmen) पदासाठी एकूण 3588 जागांकरिता मेगाभरती

by MPSC Admin
24/07/2025
भारतीय सेना SSC टेक्निकल भरती 2025-26
Recruitment's

भारतीय सैन्य SSC Tech भरती 2025-26 – थेट लष्करी अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी!

by MPSC Admin
23/07/2025
talathi bharti 2023 online form date
Recruitment's

Revised Talathi Bharti 2023 Result Released for 4793 Vacancies – Check Updated Exam Dates

by MPSC Admin
23/07/2025
Oil India Recruitment
Recruitment's

ऑइल इंडिया लि.मध्ये गोल्डेन चान्स; विविध पदांच्या एकूण 262 जागांसाठी भरती

by MPSC Admin
22/07/2025
  • Trending
  • Comments
  • Latest
India Maldives Credit Line 2025

भारताने मालदीवला ₹४,८५० कोटी कर्ज दिले – द्विपक्षीय संबंधांना नवा बळ

26/07/2025
GP Birla Memorial Award 2025

ISRO प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांना जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मान

26/07/2025
BSF Sports Quota Bharti

सीमा सुरक्षा दलात दहावी उत्तीर्णांना गोल्डेन चान्स ! 241 पदभरती

26/07/2025
मे २०२५ एफडीआय घसरण

मे २०२५ मध्ये FDI मध्ये ९८% घट — RBI अहवाल

26/07/2025

स्टेल्थ युद्धनौका INS तारागिरी मुंबईत दाखल

0

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

0

दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

0

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे पर्यावरण शाश्वतता 2020-21 या वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले.

0
SPARSH Pension System in India

स्पर्श पेन्शन प्रणाली – माजी सैनिकांच्या अडचणी आणि सुधारणा गरज

29/07/2025
SEBI Small-Cap Monitoring Rules

स्मॉल-कॅप कंपन्यांसाठी सेबीचा नवा देखरेखीचा नियम – गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता

29/07/2025
Gyan Bhartam Mission 2025

भारताच्या प्राचीन ज्ञानाचा डिजिटल वारसा – ‘ज्ञान भारतम मिशन’

29/07/2025
Hockey India 100 Years Celebration

भारतीय हॉकीची शताब्दी – गौरवशाली परंपरेचा भव्य उत्सव

29/07/2025
MPSC TEST

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Navigate Site

  • ALL – MPSC Rajyaseva Questions Papers & Answers Keys
  • Contact Us
  • Current Affairs
  • Home
  • Home 2
  • Home 4
  • Home 5
  • MahaTEST
  • MPSC All Previous Questions Papers
  • MPSC BOOKS
  • MPSC Cut Off
  • MPSC Exams Pattern
  • MPSC Material
  • MPSC Syllabus
  • Recruitment’s
  • Talathi Bharti 2025
  • पोलीस भरती परीक्षा
  • सराव प्रश्न | Practice Questions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • Current Affairs
  • Practice Questions
  • Recruitment’s
  • MPSC Material
  • Talathi Bharti 2025
  • पोलीस भरती परीक्षा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.