MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Sunday, July 6, 2025

महिला-बाल विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९५ जागा

महिला-बाल विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९५ जागा

विविध पदांच्या एकूण १९५ जागा
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,

संरक्षण अधिकारी संस्था केअर,

संरक्षण अधिकारी,

कायदेशीर सह परिविक्षा अधिकारी,

समुपदेशक,

सामाजिक कार्यकर्ता,

लेखापाल,

डेटा विश्लेषक,

डेटा एंट्री ऑपरेटर,

आउटरीच वर्कर,

सीडब्ल्यूसी डीईओ आणि जेजेबी डीईओ पदाच्या जागा महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविणाची शेवटची तारीख –  दिनांक १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्यासाठी येथे क्लीच्क करा – https://www.wcdcommpune.com/dcpu/

जाहिरात पहा – Advertisment

Author Name

Hot this week

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

Talathi Hall Ticket 2023 Download – Step-by-Step Guide

How to Download Your Talathi Hall Ticket 2023 –...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान “द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक” प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

Topics

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

जून 2025 मधील GST संकलन व सुधारणा – एक दृष्टीक्षेप

GST संकलन – जून 2025: आर्थिक घडामोडींचा समतोल अभ्यास...
spot_img

Related Articles

Popular Categories