nmk recruitment 2024

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती जाहीर

nmk recruitment 2024 वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती जाहीर करण्यात आली. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध पदे भरली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज 25 मे 2023 करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरिक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर/प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरेपीस्ट / व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षीका / वॉर्डन वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका, अंधारखोली सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ / ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ, विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलेसिस तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री / बॅचफिटर, अधिपरिचारीका, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका, मिश्रक, वसतीगृह अधिक्षक, वरिष्ठ लिपीक, आहार तज्ञ, संग्रह पडताळक क्ष-किरण तंत्रज्ञ, संग्रहपाल, वाहन चालक

आवश्यक पात्रता : आवश्यक पात्रतेसाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक वयोमर्यादा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
इतर प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे

शुल्क :
सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
इतर प्रवर्ग: रु. 900

nmk recruitment 2024

या पद्धतीने करा अर्ज :
सर्वप्रथम वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ @med-edu.in ला भेट द्या.
त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 वर क्लिक करा.
आता नवीन पेज ओपन होईल तिथे Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.

निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा
प्रमाणपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्जसाठी : येथे क्लीक करा

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *