लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय मुंबई येथे लिपिक टंकलेखक पदांसाठी सुरु झाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जानेवारी २०२३ आहे.
भरली जाणारे पदे :
लिपिक टंकलेखक / Clerk-Typist
शैक्षणिक अहर्ता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. 02) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. 03) उमेदवारांने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा (MS-CIT किंवा तत्सम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 04) शैक्षणिक अर्हते सोबत आवश्यक असलेली टंकलेखन अर्हताः मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषीत केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे
वयाची अट :19 वर्षे ते 38 वर्षापर्यंत.
पगार : 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई- 400032.
जाहिरात पहा : PDF