राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था मध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
या पदांसाठी होणार भरती ?
1) कंसल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कंसल्टंट 01
2) प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर 01
3) प्रोजेक्ट असोसिएट (रिसर्च & डॉक्युमेंटेशन) 01
4) मल्टी टास्क सपोर्ट असिस्टंट 01
5) स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर 06
6) यंग फेलो 125
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 19 जानेवारी 2023 रोजी 35 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क – 300/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
वेतनश्रेणी – 35,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online