nmk result

मुंबईत 8वी उत्तीर्णांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स! मेल मोटर सर्व्हिसमध्ये भरती

मेल मोटर सर्व्हिस, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठीपात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे. nmk result

पद संख्या – 10 पदे

भरले जाणारे पद – कुशल कारागीर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2023

nmk result

आवश्यक शैक्षणिक पात्रता  
1. सरकार द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा इयत्ता 8 वी परीक्षा उत्तीर्ण
2. 01 वर्षे अनुभव
3. मोटार वाहन मेकॅनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जड मोटार वाहने चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्सआवश्यक आहे. (Job Notification)
वय मर्यादा –  01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 19,900/- रुपये दरमहा

 जाहिरात पहा – PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *