Monday, February 10, 2025
spot_img

मुंबईत 12वी ते पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी; त्वरित करा अर्ज

मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत मुंबईत येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.लक्ष्यात ठेवा अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2023 आहे.

पदसंख्या : ०
भरले जाणारे पद : सागर मित्र

आवश्यक पात्रता :
या भरतीसाठी उमेदवाराकडे, मस्त्यविज्ञान पदविका (मत्स्यपालन डिप्लोमा) / कमीत कमी 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण माहिती तत्रंज्ञान व संगणक प्रणालीबाबतचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयाची अट
या पदासाठी अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज फी : कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
मानधन : दरमहा 15,000/- रुपये इतका पगार मिळेल.

नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई शहर (महाराष्ट्र) येथे होत आहे.

अर्ज करण्याची पद्धती
यासाठी इमेलद्वारे अर्ज करायचा आहे.

ईमेल पत्ता :
इच्छुक उमेदवार sagarmitra.mumcity@gmail.com या ईमेल पत्त्यावर देय तारखेअगोदर अर्ज करू शकतो.

अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles