महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर अंतर्गत एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – मेकॅनिक(मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल), मेकॅनिक डिझेल
शैक्षणिक पात्रता – 8वी, 10वी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
निवड झालेल्यांना इतका पगार मिळेल
मेकॅनिक(मोटर वाहन) Rs. 10,028/- to Rs. 10,301/-
मोटार वाहन बॉडी बिल्डर Rs. 8,914/- to Rs. 9,517/-
इलेक्ट्रीशियन Rs. 10,028/- to Rs. 10,301/-
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) Rs. 8,914/- to Rs. 9,517/-
पेंटर (जनरल) Rs. 10,028/- to Rs. 10,301/-
मेकॅनिक डिझेल Rs. 8,914/- to Rs. 9,517/-
जाहिरात व ऑनलाईन नोंदणीसाठी
- ऑनलाईन अर्ज करा For मेकॅनिक(मोटर वाहन) – shorturl.at/MNTX2
- ऑनलाईन अर्ज करा For मोटार वाहन बॉडी बिल्डर – shorturl.at/BCEHJ
- ऑनलाईन अर्ज करा For इलेक्ट्रीशियन – shorturl.at/lyGI5
- ऑनलाईन अर्ज करा For वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – shorturl.at/NOWXZ
- ऑनलाईन अर्ज करा For पेंटर (जनरल) – shorturl.at/gnpBQ
- ऑनलाईन अर्ज करा For मेकॅनिक डिझेल – shorturl.at/sJMNS