भारतीय टपाल विभागात दहावी पाससाठी नोकरीची संधी..

भारतीय टपाल विभागा मार्फत तमिळनाडू सर्कलने स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 31 मार्च 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने करावा.

भरले जाणारे पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता
हलक्या व जड वाहनांचा ड्रायव्हिंग लायसन्स.
मोटर मेकॅनिझमचे ज्ञान असावे.
हलकी आणि जड वाहने चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव.
10वी पास असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया
स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभाग किंवा युनिटचे वाटप केले जाईल.

पगार
स्टाफ कार ड्रायव्हरची वेतनश्रेणी 19900-63200/+ असेल आणि 7 व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते असतील.

वयो मर्यादा : अर्ज करणार्‍या सर्व पात्र महिला आणि पुरुष विद्यार्थ्यांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे, सर्व उमेदवारांचे वय ३१ मार्च २०२३ रोजी म्हणजेच अर्जाच्या शेवटच्या तारखेला गणले जाईल. वय मिळेल.
किमान वय = 18 वर्षे
कमाल वय = 27 वर्षे
वयाची गणना = ३१ मार्च २०२३

अर्ज शुल्क : 100 /-

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – Address:- “The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai- 600006”

जाहिरात पहा – PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles