---Advertisement---

बॉम्बे उच्च न्यायालय मार्फत निघाली भरती ; 4थी उत्तीर्णांना मिळेल 52 हजारापर्यंतचा पगार

July 7, 2025 10:06 PM
mes recruitment 2024
---Advertisement---

बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथे भरती होणार आहे. स्वयंपाकी (Cook) पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 मे 2023 असणार आहे. nmk jahirat

पदांची संख्या : ०३

भरले जाणारे पद : कूक
आवश्यक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे किमान 4था वर्ग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना उत्तमपणे स्वयंपाक करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार
स्वयंपाकी (Cook) – 16,600/- – 52,400/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

nmk jahirat

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद ४३१००९.

जाहिरात पहा : PDF 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment