---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 7

July 24, 2025 7:01 PM
mpsc online test
---Advertisement---

MPSC Marathi online quiz practice is an essential tool for candidates preparing for the Maharashtra Public Service Commission examinations. Engaging in these quizzes allows participants to assess their knowledge and improve their understanding of the Marathi language, which is a crucial component of the exam. By regularly practicing with online quizzes, candidates can familiarize themselves with the exam format, enhance their problem-solving skills, and identify areas that require further study. This method of preparation not only boosts confidence but also increases the likelihood of success in the competitive examination.

MPSC Marathi online tests help candidates prepare for competitive exams from home. They offer a quick way to check knowledge and timing skills. These tests include questions similar to what appears in real exams. You can take a test anytime, which makes practice flexible. The tests also give instant results, so you know where you stand. Many websites provide free or paid options for online MPSC Marathi tests. Regular practice with these tests can improve speed and accuracy. They help identify weak areas that need more focus. Overall, online tests make preparation easier and more effective.

MPSC Marathi online quiz practice

police bharti gk questions in marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 16 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

 

1 / 20

पार्श्व खडकांवर होणारा विरंजक परिणाम व वनस्पती घनतेमध्ये होणान्या बदलांमुळे उष्णजलीय संक्रमणाने रूपांतरीत खडक हे अवकाशिय छायाचित्रात कोणत्या माध्यमातून बदलेले दिसतात ?

2 / 20

कोणत्या तारखेस कार्टोसॅट 2E हा उपग्रह लाँच झाला ?

3 / 20

विद्युत चुंबकीय वर्णक्रमाचे दृश्यमान तरंगलांबी क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे ?

4 / 20

खालील पैकी कोणता डेटा रास्टर डेटा स्वरूपात नाही ?

5 / 20

उष्ण व गैरउष्ण तरंगलांबी वेगळ्या करण्यासाठी कशाचा उपयोग होतो ?

6 / 20

सिंचन आयोगाने 1972 मध्ये अंदाज केलेला एकूण भूगर्भातील पाणी प्रवाह ---------हा होय.

7 / 20

भारतात मृदा संधारण संशोधनाची सुरुवात 1923 साली---------. येथे कोरडवाहू शेती योजनेची स्थापना होऊन झाली.

8 / 20

IWMI म्हणजे :

9 / 20

भात पिकात नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळाचे कळ कोणते :

10 / 20

पाणलोट क्षेत्राची सिमा----------- या नावाने ओळखतात.

11 / 20

जमिनीमध्ये रेती, पोयटा व चिकणमातीच्या सापेक्ष टक्केवारीस -------------म्हणतात.

12 / 20

ज्या ठिकाणी मातीत (जमिनीत ) तुलनात्मकदृष्ट्या पाणी झिरपत नाही आणि माती चिकणमाती प्रकारची असते त्या ठिकाणी नरम (कमी) उतारावरील जमिनी उदा. 8 टक्क्यांपेक्षा कमी उतार जास्त पर्जन्यमान ( 800 मि.मी. पेक्षा जास्त) त्याठिकाणी याची शिफारस करण्यात येते.

13 / 20

कोळसा खाणीमधून बाहेर पडणान्या आम्लयुक्त टाकाऊ द्रव्यामध्ये हा अत्यंत घातक प्रदुषक होय, जो पाणी जड होण्यास कारणीभूत ठरतो.

14 / 20

व्हर्टीसोल्स्ना साधारणपणे---------म्हणतात.

15 / 20

अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैव प्रक्रियेला---------------असे म्हणतात.

16 / 20

तुषार सिंचन पद्धती विशेषतः कोणत्या जमिनीकरता योग्य आहे ?

17 / 20

----------------या दरम्यान असते तेंव्हा जास्तीत जास्त कोरड्या (शुष्क) पदार्थाचे 134. उत्पादन होते.

18 / 20

नाचणी / नागली पिकाच्या अवशेषापासून जमिनीमध्ये------------- किलो नत्र / हेक्टरी घातला जातो.

19 / 20

ढग बिजकरण तंत्रामध्ये कोणते रसायन वापरण्यात येते ?

20 / 20

भारताच्या एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या किती प्रतिशत पाणी जमिनीत मुरते ?

Your score is

The average score is 30%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

www.mpsc.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment