पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या ३२० जागांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023 (11:59 PM)आहे. त्यामुळे तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर त्वरित करावा.
एकूण पदे : 320
भरली जाणारी पदे :
1) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) 08
2) वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी 20
3) उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) 01
4) पशु वैद्यकीय अधिकारी 02
5) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक 20
6) आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर 40
7) कनिष्ठ अभियंता (विद्युत) 10
8) वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर 03
9) मिश्रक/औषध निर्माता 15
10) पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) 01
11) अग्निशामक विमोचक/फायरमन 200
आवश्यक पात्रता : 10वी, 12वी, पदव्युत्तर पदवी, D.Pharm, MD, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, MBBS (आवश्यक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयाची अट: 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
वेतन : 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.
नोकरी ठिकाण: पुणे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023 (11:59 PM)
परीक्षा (Online): एप्रिल/मे 2023
शुद्धिपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online