---Advertisement---

न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 325 रिक्त पदांसाठी भरती

July 8, 2025 6:45 PM
group c recruitment
---Advertisement---

न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे विविध पदांची भरती  निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2023 आहे.  या भरतीअंर्गत एकूण रिक्त पदे 325 आहे. group c recruitment

भरले जाणाऱ्या पदाचे नाव
यांत्रिक – 123

रासायनिक – 50
इलेक्ट्रिकल – 57
इलेक्ट्रॉनिक्स – 25
इन्स्ट्रुमेंटेशन – 25
सिव्हिल – 45

आवश्यक पात्रता :
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित विषयातील BE/B.Tech पदवी आणि वैध GATE 2021/2022/2023 स्कोअर असावा. group c recruitment

पगार – 55,000 ते 56,100 प्रति महिना

वयोमर्यादा
जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करत आहेत, त्यांची कमाल वयोमर्यादा 28 एप्रिल 2023 रोजी 26 वर्षे असावी. यासोबतच कमाल वयोमर्यादेत श्रेणीनुसार सूट दिली जाईल.

ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – 11 एप्रिल
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल

जाहिरात पहा : PDF
Online अर्जसाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment