IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 1086 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आहेत. येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जून 2023 असून, उमेदवारांनी या तारखेअगोदर अर्ज सादर करायचे आहेत. nmk majhi naukri 2024
पदसंख्या – या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 1086 जागा भरल्या जाणार आहेत.
पदाचे नाव – ग्राहक सेवा एजंट
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2/ किंवा अधिक शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा – या पदांसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत अर्ज करता येणार.
अर्ज शुल्क – यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत
वेतनमान – वरील पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये इतका पगार मिळेल.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाईट – अधिक माहितीसाठी www.igiaviationdelhi.com या वेबसाईटवर क्लिक करा.
nmk majhi naukri 2024
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा