Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती घेण्यात आली आहे. यासाठी पत्राताधक उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनाक हि 23/07/2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 170
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | 140 |
2 | असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) | 30 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) पदवीधर {Graduate} (ii) 12वी {Maths & Physics} उत्तीर्ण (Pass)
- पद क्र.2:इंजिनिअरिंग पदवी {Naval Architecture; Mechanical; Marine; Automotive; Mechatronics; Industrial & Production; Metallurgy; Design; Aeronautical; Aerospace; Electrical; Electronics; Telecommunication; Instrumentation; Instrumentation & Control; Electronics & Communication; Power Engineering; Power Electronics.}
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2026 रोजी 21 ते 25 वर्षे {S.C/S.T: 05 वर्षेपर्यंत सूट, O.B.C: 03 वर्षेपर्यंत सूट}
परीक्षा फी : जनरल/ओबीसी:₹300/- {S.C/S.T: फी नाही}
पगार : 56,100/- पासून ते 2,05,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 July 2025 (11:30 PM)
परीक्षा: Sept / Nov 2025
जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026
Indian Coast Guard Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ : | joinindiancoastguard.cdac.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |