टेलीमॅटिक्स विकास केंद्रात मोठी भरती निघाली असून यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण पदसंख्या – ३९५
रिक्त पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता – (i) 65% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/CSE/IT/ECE) 10वी & 12वी 65 % गुण 0 ते 03 वर्षे अनुभव
वयाची अट – 29 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण – दिल्ली & बेंगळुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2023
पगार – १,००,०००
जाहिरात पहा :
PDF – Link पाहा
PDF – Link पाहा
Apply Online अर्ज – येथे क्लिक करा