---Advertisement---

चित्रपट निर्माते कुमार साहनी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

July 7, 2025 12:39 PM
current affairs today in marathi
---Advertisement---

🟨 चित्रपट निर्माते कुमार साहनी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन – current affairs today in marathi

⭕️ ‘माया दर्पण’, ‘तरंग’, ‘ख्याल गाथा’ आणि ‘कसबा’ यांसारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी त्यांची ओळख होती.

⭕️ 7 डिसेंबर 1940 रोजी लारकाना येथे जन्मलेले कुमार नंतर आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाले.

⭕️ पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून त्यांनी चित्रपटाचे शिक्षण पूर्ण केले. 

पुढे ते फ्रान्सला गेले .  त्यांनी रॉबर्ट ब्रेसनच्या Une femme douce या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 

⭕️ निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित कुमार साहनी यांच्या ‘माया दर्पण’ या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

⭕️ कुमार यांनी ‘तरंग’, ‘ख्याल गाथा’, ‘कसबा’ आणि ‘चार अध्याय’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

⭕️ कुमार साहनी यांनी 1989 मध्ये “ख्याल गाथा” आणि 1991 मध्ये “भवनथरण” ची निर्मिती केली. 

⭕️ 1997 मध्ये कुमार साहनी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘चार अध्याय’ या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला.  या चित्रपटात ओडिसी नृत्यांगना नंदिनी घोषाल मुख्य भूमिकेत होती.

current affairs today in marathi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment