खाली चालू घडामोडींचे सराव प्रश्नसंच (Current Affairs Practice Set in Marathi) दिले आहेत. हे प्रश्न MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, SSC इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. current affairs in marathi pdf
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच म्हणजे काय?
हा एक प्रश्नांचा संच (MCQs / Objective Questions) असतो, जो देशात व राज्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडीवर आधारित असतो. यात खालील गोष्टींचा समावेश होतो:
विषयांचा समावेश:
-
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी
-
विज्ञान आणि तंत्रज्ञान
-
अर्थव्यवस्था व अर्थसंकल्प
-
क्रीडा व पुरस्कार
-
पर्यावरण व संरक्षण
-
राजकीय घडामोडी
-
नवीन योजना व धोरणे
-
महत्त्वाचे दिवस व व्यक्तिमत्वे current affairs in marathi pdf
0