dcc bank login

कोल्हापूरच्या ‘या’ बँकेत निघाली ‘क्लार्क’ पदासाठी मोठी भरती

तुम्हाला जर बँकेत नोकरी हवीय तेही कोल्हापूरमध्ये तर ही संधी तुमच्यासाठी आहे. कारण कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि. मध्ये लिपिक पदासाठी भरती होणार असून या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे.

पदसंख्या – 17 पदे

भरले जाणारे पद – लिपिक/ Clerk

शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
MS-CIT (समकक्ष प्रमाणपत्र कोर्स) केल्यास प्राधान्य तसेच JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM / IIBF / VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका)
उमेदवाराकडे अनुभव असल्यास प्राधान्य

वय मर्यादा – जास्तीत जास्त 35 वर्षे
अर्ज शुल्क – 590/- रुपये (Banking Jobs)

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012.

जाहिरात पहा – PDF

About The Author

Scroll to Top