कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
या पदांसाठी होणार भरती
“संगणक प्रोग्रामर, वर्क शॉप अधीक्षक, फायर ब्रिगेड अधीक्षक, बाजार अधीक्षक, जंतुनाशक ड्रेसर, ड्रायव्हर, कनिष्ठ लिपिक, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब परिचर (रुग्णालय), लेजर लिपिक, नर्सिंग ऑर्डरली, शिपाई, स्टोअर कुली, चौकीदार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अय्या, हायस्कूल शिक्षक (बी.एड.), फिटर, आरोग्य निरीक्षक. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लॅब टेक्निशियन, मालिस, मजदूर सफालकर्मचारी, स्टाफ नर्स, ऑटो-मेकॅनिक, डी.एड शिक्षक, फायर ब्रिगेड लस्कर, हिंदी टायपिस्ट, मेसन, पंप अटेंडंट, हायस्कूल शिक्षक” या पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
अर्ज शुल्क –
UR प्रवर्गासाठी – रु. 600/-
इतर उमेदवार – रु. 400/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
जंतुनाशक, मजदूर, सफाई कर्मचारी, स्टोअर कुली आणि अया – ऑनलाईन/ ऑफलाईन
इतर पदे – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – खडकी (Pune)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे 411001
जाहिरात पहा : PDF