---Advertisement---

कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही.. SAMEER अंतर्गत विविध पदांसाठी निघाली भरती

July 19, 2025 10:15 AM
---Advertisement---

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. त्याअनुषंगाने पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14, 15, 16 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) आहे. SAMEER अंतर्गत विविध शासकीय पदांची भरती सुरू

पदसंख्या – 42 जागा
पदाचे नाव – ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता – 1. PASAA उमेदवारांसाठी किमान पात्रता 12वी उत्तीर्ण आणि ITI अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण आहे.
2. इतर सर्व ट्रेडसाठी, ही 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय अंतिम वर्षाची परीक्षा आहे.
3. उमेदवारांना SSC/HSC मध्ये किमान 55% गुण असावेत.

नोकरी ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – समीर, आयआयटी कॅम्पस, हिल साइड, पवई मुंबई 400076
मुलाखतीणीची तारीख – 14, 15, 16 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)

SAMEER अंतर्गत विविध शासकीय पदांची भरती सुरू

 जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment