MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Sunday, July 6, 2025

आयकर विभागात 71 जागांसाठी भरती ; 10वी पासही अर्ज करू शकतो..

आयकर विभागात भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2023 आहे.

Total: 71 जागा

ही पदे भरण्यात येणार?
1) आयकर निरीक्षक 10
2) कर सहाय्यक 32
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 29

आवश्यक पात्रता :
आयकर निरीक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर पदवी किंवा समकक्ष
कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर पदवी किंवा समकक्ष
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)- दहावी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता:  राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commissioner of Income Tax (Admin and TPS), O/o Principal Chief Commissioner of Income-Tax, Karnataka and Goa Region, Central Revenue Building, No.I, Queen’s Road, Bengaluru, Karnataka-560001

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

 

Author Name

Hot this week

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

Talathi Hall Ticket 2023 Download – Step-by-Step Guide

How to Download Your Talathi Hall Ticket 2023 –...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान “द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक” प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

Topics

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

जून 2025 मधील GST संकलन व सुधारणा – एक दृष्टीक्षेप

GST संकलन – जून 2025: आर्थिक घडामोडींचा समतोल अभ्यास...
spot_img

Related Articles

Popular Categories