---Advertisement---

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभागात दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..

November 20, 2025 11:04 AM
---Advertisement---

दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग मुंबई येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे.खाद्य व ग्राहक संरक्षण विभाग नोकरी

पदाचे नाव : शिपाई / Peon
पात्रता : उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा

वयाची अट : 18 ते 40 वर्षे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना शाखा (कार्यासन ना. पु. 11), दालन क्रमांक २१९ (विस्तार) 2 मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम, कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032.

खाद्य व ग्राहक संरक्षण विभाग नोकरी

जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment