सुप्रीम कोर्टात ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

भारताचे सर्वोच्च न्यायालयात भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबर 2022 पूर्वी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

एकूण जागा – 11

या पदांसाठी भरती :
कोर्ट असिस्टंट तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता :  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelor of Engineering/Bachelor of Technology in Computer Science/Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वेतनश्रेणी : 80,803/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : रजिस्ट्रार (भरती), सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022

अधिसुचना वाचा..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles