भारतीय लघुउद्योग विकास बँक मध्ये भरती निघाली आहे. त्यामुळे पदांनुसार पात्र उमेदवारांनी ०३ जानेवारी २०२३ पूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख १४ डिसेंबर २०२२ पासून आहे. या भरतीअंतर्गत १०० जागा भरण्यात येतील
एकूण रिक्त पदे : १००
पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए (सामान्य) / Assistant Manager Grade A (General)
पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा विधी पदवी (एलएलबी) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा सीए/CS/CWA/CFA किंवा पीएच.डी. (General/OBC – ६०% गुण, SC/ST – ५५% गुण)
वयाची अट : १४ डिसेंबर २०२२ रोजी २१ ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ११००/- रुपये [SC/ST/PWD – १७५/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २८,१५०/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन परीक्षा (Online Exam) दिनांक : जानेवारी/फेब्रुवारी २०२३ रोजी